24 फेब्रुवारी ते 10 मार्च दरम्यान भरणार मोफत ऑनलाइन वर्ग
करुया तयारी - घेऊ या भरारी
शिवशाही वृत्तसेवा पंढरपूर
पंढरपूर येथील ज्ञानदीप कोचिंग क्लासेस चे संचालक बिपिन कुलकर्णी सर हे गेल्या 24 वर्षांपासून ज्ञानदानाचे पवित्र कार्य कार्यरत आहेत त्यांच्या मार्गदर्शनात शिकलेली अनेक मुले पुढे उच्च शिक्षण घेऊन मोठमोठ्या पदावर खाजगी तसेच शासकीय नोकरीत सेवा बजावत आहेत
मागील काही वर्षे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वात जास्त नुकसान हे शैक्षणिक क्षेत्राचे म्हणजेच विद्यार्थ्यांचे झाली आहे या काळात शाळा बंद असल्याने बहुतांश पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांचा पाया कच्चा राहिला असणार हे उघड आहे यावर काही अंशी मात करण्यासाठी पंढरपूर सायकल मॅरेथॉन यांच्या प्रेरणेने आणि साप्ताहिक राष्ट्रसंत हे माध्यम प्रायोजक असलेला ज्ञानदीप कोचिंग क्लासेस चा मोफत ऑनलाइन ज्ञान पंधरवडा 24 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे हा ज्ञान पंधरवाडा 24 फेब्रुवारी पासून दहा मार्च पर्यंत असणार आहे या उपक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील पाचवी ते नववीच्या मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना गणित विज्ञान आणि इंग्रजी चे मोफत मार्गदर्शन कुलकर्णी सर टीच मेट ॲप द्वारे करणार आहे महाराष्ट्रातील सेमी इंग्लिश आणि मराठी माध्यमाच्या पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी या ऑनलाईन ज्ञान पंधरवड्याचा लाभ घेऊन आपल्या ज्ञानाच्या कक्षा वाढवाव्यात आणि येणाऱ्या दहावी-बारावीच्या वर्गासाठी आपला पाया पक्का करावा असे आवाहन राष्ट्रसंताचे संपादक श्री राधेश बादले पाटील यांनी केले आहे
या ज्ञान पंधरवड्यात ऑनलाईन सहभागी होण्यासाठी महत्वाच्या लिंक इथे सोबत देत आहोत
मोफत मार्गदर्शन योजनेची माहिती देणारा युट्युब व्हिडीओ जरूर पहा व शेअर कर
What'sapp द्वारे आपणास या मोफत मार्गदर्शन ज्ञान पंधरवडा याची लिंक हवी असल्यास,90 96 13 13 49 या क्रमांकावरआपले पूर्ण नावपत्ता, इयत्ता, माध्यम ,शाळेचे नाव इत्यादी डिटेल्स पाठवावे
.
ज्ञानदीप कोचिंग, साप्ताहिक राष्ट्रसंत आणि पंढरी सायकल मॅरेथॉन.
कृपया सर्व शिक्षण प्रेमी सामाजिक कार्यकर्ते , विद्यार्थ्यांच्या प्रती शैक्षणिक बांधिलकी जपणार्या नागरिकांनी हा मेसेज महाराष्ट्रभर जास्तीत जास्त पुढे पाठवावा.
8 वी साठी क्लासरूम आयडी व लिंक.
Subject: Maths,English,Science
Classroom ID: 121146191
Teachmint link:
https://www.teachmint.com/enroll/121146191/60bdd542f2a0cdee36d77285?utm_source=app?utm_medium=android
9 वी साठी क्लासरूम आयडी व लिंक.
Subject: Maths,English,Science
Classroom ID: 771358694 Teachmint link:
https://www.teachmint.com/enroll/771358694/60bdd542f2a0cdee36d77285?utm_source=app?utm_medium=android
5 वी 6 वी व 7 वी (एकत्रित ) (बेसिक) साठी क्लासरूम आयडी व लिंक.
Subject: Maths Basic,English Grammar,English Language
Classroom ID: 996944309 Teachmint link:
https://www.teachmint.com/enroll/996944309/60bdd542f2a0cdee36d77285?utm_source=app?utm_medium=android
अधिक माहितीसाठी खालील PDF पूर्ण पहा
#dnyandeep_coaching_classes #free-online_class #semi_english and #marathi_medium #Maharashtra #free_education #teachmint
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा