मान्यवरांच्या हस्ते अभिषेक आणि प्रतिमापूजन करून अभिवादन
शिवशाही वृत्तसेवा पंढरपूर
सोनार समाजाचे आराध्य दैवत श्री संत शिरोमणी नरहरी सोनार महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त सोनार समाजाचे विद्यमान अध्यक्ष श्री दत्तात्रय शेठ विठ्ठल इंदापूरकर व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ लता दत्तात्रय इंदापूरकर या उभयतांच्या हस्ते नरहरी महाराजांना अभिषेक करण्यात आला हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन समाजाचे सह खजिनदार अरुण शेठ राजूरकर व समाजाचे सचिव शशिकांत अष्टेकर या समाज बांधवांच्या हस्ते पूजन करण्यात आले त्या वेळी ट्रस्ट अध्यक्ष अरुण शेठ मंजरतकर समाजाचे उपाध्यक्ष जगदीश शेठ जोजारे ट्रस्ट उपाध्यक्ष संजय शेठ ढाळे समाजाचे कार्याध्यक्ष समाधान भुमकर सहसचिव बाळासाहेब इंदापूरकर समाजाचे खजिनदार उदय शेठ इंदापूरकर नारायण अष्टेकर सर पैलवान भारत अष्टेकर मनोज चिंचोलकर महेश हेळेकर सोमनाथ अष्टेकर राजु रामचंद्र अष्टेकर औदुंबर अदापुरे प्रदीप जोजारे मच्छिंद्र निमगावकर दिनेश भूमकर त्रिंबक इंदापूरकर भगवान इंदापूरकर नागनाथ वांगीकर रवींद्र आडाने मदन शेठ राजूरकर प्रसाद ढाळे मनोज दहिवाळ अनेक समाज बांधव माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून काल्याची सांगता करण्यात आली
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा