महाराष्ट्र राज्य शिवशंभु प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम
शिवशाही वृत्तसेवा मुरबाड
महाराष्ट्र राज्य शिवशंभु प्रतिष्ठान संघटनेच्या वतीने मु.पेजवाडी ता.मुरबाड दिवाळीचा फराळ,पणती,रांगोळी,कलर,उटणे.ई. आदिवासी पाड्यात वाटप करण्यात आले. त्या वेळी कार्यक्रमाला संघटनेचे संस्थापक/अध्यक्ष श्री.सत्यवान भाऊ जाधव साहेब, म.रा.कार्याध्यक्ष श्री.बाळा सावंत साहेब, म.रा.सचिव श्री.दयानंद महाकाळ साहेब, म.रा.सहसचिव श्री.मनिष मसुरकर साहेब, म.रा.महिला अध्यक्ष श्रेयश्री ताई गोडांबे मॅडम, महीला सदस्य सौ.भारती ताई पाटील, म.रा.कार्यकारी सदस्य श्री.मंगेश वाघोले सदस्य श्री.सुनिल डोहाळे, मुरबाड ता.अध्यक्ष श्री.शाम सुर्यराव, मुरबाड ता.संपर्कप्रमुख श्री.दिनेश सुर्यराव, श.ता.अध्यक्ष श्री.शिवाजी भेरे साहेब, श.ता. उपाध्यक्ष श्री.प्रकाश शिंदे साहेब, सा.कार्यकर्ते श्री.संदीप जाधव साहेब, तसेच पेजवाडी मुरबाड गावाचे सरपंच श्री.वाघ साहेब आदी मान्यवर उपस्थित होते.
त्यावेळी शिवशंभु प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.सत्यवान भाऊ जाधव यांनी तेथील शालेय मुलांसाठी शालेय साहीत्य येत्या रविवारी देऊ तसेच शहरापासून गाव खूप आतमधे असल्यामूळे त्यांना जाण्या/येण्यासाठी बससेवा सुरु करण्याची देखील मागणी अश्या अनेक शुभ कार्यांसाठी त्यांनी हात घातला व येथील आदीवासी बांधवांच्या पाठीशी शिवशंभु प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटना खंबीर पणे उभी राहील असे आश्वासन दिले,
सर्वानी खूप मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला त्याबद्दल म.रा.कार्याध्यक्ष श्री.बाळा सावंत साहेब यांनी सर्वाचे मना:पासून आभार मानले
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा