maharashtra day, workers day, shivshahi news,

पंढरपूर नगरपरिषद पंढरपूर - यात्रेकरूंना आणि भाविकांना नम्र आवाहन

 झाडू संतांचे मार्ग I  करू पंढरीचा स्वर्ग I

pandharpur, nagar parishad, kartiki wari, vari, shivshahi news

पंढरपूर नगरपरिषद पंढरपूर 

स्वच्छ भारत अभियान   स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी )   स्वच्छ सर्वेक्षण २०२२   माझी वसुंधरा ०२

कार्तिकी यात्रा २०२१ 

यात्रेकरूंना आणि भाविकांना नम्र आवाहन

पंढरपूर हे भुवैकुंठ नगरी आहे. या भूवैकुंठ नगरीमध्ये येणाऱ्या भाविक भक्त यात्रेकरूंचे हार्दिक स्वागतआहे.  या नगरीचे व चंद्रभागा नदीचे पावित्र्य आणि स्वच्छता राखणे हे आपल्या सर्वांचे आद्यकर्तव्य आहे.  सार्वजनिक आरोग्य अबाधित राखणे करता खालील सूचनांचे सर्वांनी पालन करून सहकार्य करावे हि नम्र विनंती 


  •  यात्रेकरू दिंडीकरी फडकरी भाविक भक्त यांची सोय नवीन तुला शेजारी सोलापूर रोड लगत भक्ति सागर 65 एकर परिसर या जागेमध्ये केलेली आहे
  • उघड्यावर शौचास बसू नये, प्रशासनाने उपलब्ध करून दिलेलया, तसेच आपल्या वास्तव्याच्या ठिकाणच्या शौचालयाचा वापर करावा.
  • शौचालयात पुरेशा पाण्याचा वापर करावा.
  • जेवणाकरिता थर्माकोल प्लॅस्टिकच्या पत्रावळी वापरू नये त्याऐवजी पर्यावरणपूरक विघटन होणाऱ्या पत्रावळींचा द्रोणाचा वापर करावा व प्लास्टिकच्या पिशव्या कॅरीबॅगचा वापर टाळावा पर्यावरणाचा समतोल राखावा.

कचरा व्यवस्थापन 


  • आपल्या मठ संस्था इत्यादी मध्ये निर्माण होणारा कचरा पत्रावळी द्रोण शिळे, खरकटे अन्न इत्यादी दोन मोठ्या टिपा मध्ये ओला व सुका असा वेगवेगळा साठवून ठेवावा हा कचरा नगरपालिकेची घंटागाडी आल्यावर त्यामध्ये द्यावा
  • नदीचे व बोरचे पाणी पिऊ नये नगरपरिषदेच्या नळाचे किंवा पिण्याच्या पाण्याच्या टँकरचे पाणी प्यावे
  • शिळे अन्न,नासकी फळे, उघड्यावरील पदार्थ खाऊ नये
  • धोकादायक इमारतींमध्ये वास्तव्य करू नये
  • कोरोना या आजाराचे प्रतिबंधक उपाययोजना अनुषंगाने यात्रेकरूंनी सार्वजनिक ठिकाणी चेहऱ्यावर मास्क किंवा रुमाल वापरणे सॅनिटायझरचा वापर करणे व सुरक्षित अंतर राखावे या सूचनांचे पालन करावे

पार्किंग व्यवस्था ठिकाणे 

  • अंबाबाई पटांगण, संत गजानन महाराज मठा मागे, इसबावी विसावा मंदिर समोर, सांगोला रोड एमएसइबी समोर, कुंभार घाट समोर कवठेकर गल्ली डॉक्टर आंबेडकर नगर मरीआई पटांगण कराड रोड गौतम विद्यालय या जागेत  वेयर हाऊस जवळ इत्यादी ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

वरील सूचनांचे पालन करणे आपल्या व सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने हितकारक आहे

सौ. साधनाताई भोसले

नगराध्यक्षा

नगर परिषद पंढरपूर 

सौ. श्वेता डोंबे

उपनगराध्यक्षा

नगर परिषद पंढरपूर

अरविंद माळी

मुख्याधिकारी

नगर परिषद पंढरपूर

सर्व सभापती नगरसेवक आणि पंढरपूर नगरपरिषद पंढरपूर

-------------------------------------------------------------------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !