राक्षसरूपी हैवानाला फाशी देण्यात यावी

गोर बंजारा तर्फे जिल्हाधिकारी पुणे यांना निदर्शने करून निवेदन 

Telangana rape case, hang the rapist, demand by public, collector Pune, Maharashtra, shivshahi news


पुणे:- प्रतिनिधी

 तेलंगणा व आंध्रप्रदेश राज्याची राजधानी हैद्राबाद येथे सैदाबाद परिसरात दिनांक 9 सप्टेंबर 2021,वार-गुरुवार रोजी एक सहा वर्षीय चिमुरडीवर अमानुषनापणे बलात्कार करून निर्घृण हत्या केली आहे,सदर हैवानाला गेली सहा दिवस अटक देखील केलेली नाही.सदरचे कृत्य हे अमानवीय असून भारत देश व लोकशाहीला कलंकित करणारी घटना आहे,सबंधित आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावे तसेच पिडीत कुटूंबियाला आर्थिक मदत करून तात्काळ संरक्षण द्यावे म्हणून आज दिनांक 15 सप्टेंबर 2021,वार-बुधवार रोजी समस्त गोर बंजारा समाज पुणे यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे निदर्शने करून निषेध व्यक्त करण्यात आले.सदर गैर कृत्याबाबत भारत देशाचे राष्ट्रपती साहेब,भारत देशाचे पंतप्रधान साहेब,केंद्रीय महिला आयोग,महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री साहेब तसेच जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले आहे...!

Telangana rape case, hang the rapist, demand by public, collector Pune, Maharashtra, shivshahi news

                             सदर वेळी निषेध व्यक्त करताना ॲड.डॉ.रमेश खेमू राठोड,राजाभाऊ चव्हाण,चंदर नरसिंग राठोड,राजू शंकर राठोड,कविता चव्हाण, कुमार राठोड,लालू झरपाला,गोपाल चव्हाण,राज चव्हाण,गोपाल नेणावत,विलास पवार,चंद्रकांत पवार,रमेश खेतवात,सुषमा आडे,संगीता पवार,सोनी चव्हाण, किसन चव्हाण,सुरेंद्र चव्हाण,ऋषी चव्हाण,बाळकृष्ण राठोड,शंकर चव्हाण,राजू चव्हाण, शंकर पवार,भिमा राठोड,लाला चव्हाण,नारायण राठोड,ढाकू मेगावत,गोपाळ मेगावत,निना चव्हाण,लक्ष्मण राठोड,सुभाष चव्हाण,गोपाल राठोड, लक्ष्मण पवार, गोविंद राठोड,संतोष राठोड,विलास पवार,गोविंद चव्हाण,मल्लू चव्हाण, रवी झरपला, मल्लेश चव्हाण,सुनीता राठोड,सूर्या चव्हाण, अनिल चव्हाण, तुळशीराम नेणावत, श्रीनू खाटरावत, आणि असंख्य गोर बंजारा बंधू व भगिनी उपस्थित होते.

-------------------------------------------------------------------------------------

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !