संपूर्ण गावात दुःखाचे सावट
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
वाई तालुक्यातील ओझर्डे येथील बाळासो शंकर फरांदे यांचे सोमवार दिनांक 7 एप्रिल रोजी रोजी हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 72 वर्षे होते. शेतकरी वारकरी कुटुंबातील बाळासाहेब फरांदे यांचा गावात चांगला धबधबा होता. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे, असा परिवार आहे.
---------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा