सातारा जिल्ह्याला उपमुख्यमंत्री पदासह मिळाली आहेत तब्बल पाच मंत्री पदे
शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक असणारे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि मदत, पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांचा आज सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेतील संचालक मंडळाकडून भव्य सत्कार करण्यात आला आहे .त्यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन खा. नितीन पाटील, उपाध्यक्ष अनिल देसाई, माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, माजी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, माजी आमदार प्रभाकर घार्गे,यांच्यासह सर्व संचालक मंडळी व अधिकारी कर्मचारी उपस्थितीत होते.
---------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा