तहसीलदार व मान्यवराच्या हस्ते प्राध्यापक मनोज मोकासे यांचा सत्कार
शिवशाही वृत्तसेवा, कन्नड (प्रतिनिधी मिलिंदकुमार लांडगे)
कन्नड येथील जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित काशिनाथ पाटील जाधव प्राथमिक विद्यालयात शिक्षक विद्यार्थी पालक मेळाव्यात कन्नड चे तहसीलदार माननीय कवडकर तालुक्याचे शिक्षण सम्राट माननीय सागर जाधव शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य विजय भोसले सेवानिवृत्त पीएसआय निळ शिवकुमार जैस्वाल इत्यादी मान्यवराचा हस्ते राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार प्राप्त प्रेरणादायी व्याख्याते प्राध्यापक मनोज मोकासे यांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमात पालक शिक्षक माता भगिनी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते
---------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा