ओझर्डे गावावर पसरली शोककळा
शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)
वाई तालुक्यातील ओझर्डे येथील ज्येष्ठ नागरिक शकुंतला शंकर फरांदे यांचे निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत अस्वस्थ होती. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. मृत्यू समय त्यांचे वय 88 वर्षे होते. शकुंतला आजी या गावातील जुन्या जाणत्या लोकांपैकी एक होत्या त्यामुळे गावात त्यांचा सर्वांशी परिचय होता. अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाल्याने संपूर्ण ओझर्डे गावावर शोककळा पसरली आहे. त्यांचा पश्चात चार मुली आहेत.
---------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा