maharashtra day, workers day, shivshahi news,

स.दि.कुलकर्णी यांचे निधन

निधन वार्ता
death news , S. D. Kulkarni , nanded ,shivshahi news.


शिवशाही वृत्तसेवा, नांदेड जिल्हा प्रतिनिधी,  शिवाजी कुंटुंरकर.
नायगाव तालुक्यातील रानसुगाव येथील रहिवाशी व बिलोली,नांदेड येथे वास्तव्यास असलेले सदाशिवराव दिगंबरराव कुलकर्णी उर्फ (स.दि.) गुरुजी    रानसुगावकर यांचे आज दि.19 मार्च रोजी सकाळी 08:46 मिनिटांनी नांदेड येथे खाजगी रुग्णालय  येथे उपचार चालू असताना दुःखद निधन झाले . 
 त्यांचीअंत्य यात्रा राहते घर हनुमान मंदिर दीप नगर  येथून निघुन, त्यांच्या पार्थिवावर  अंत्यविधी 19 मार्च मंगळवार रोजी सायंकाळी ५ वाजता  गोवर्धन घाट नांदेड येथे  अंत्यसंस्कार करण्यात आले.ते अ.भा.ब्राह्मण महासंघ जिल्हा संघटक पत्रकार अभय कुलकर्णी व सुशील उर्फ चंद्रकांत कुलकर्णी यांचे वडील होत.

----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !