हिंगोली विधानसभा मतदारसंघातील अंबाडा तांडा येथे मोठ्या उत्साहात रंगपंचमी साजरी
शिवशाही वृत्तसेवा हिंगोली,जिल्हा प्रतिनिधी, चंद्रकांत वैद्य
आमदार मुटकुळे व लोकसभा उमेदवार रामदास पाटील सुलतामकर यांनी गावकऱ्यासोबत रंगपंचमी केली साजरी केली विधानसभा भागातील आज धुळंदीनिमित्त रंगपंचमी ग्रामीण भागात अंबाळा येथील गावकऱ्यांसोबत साजरी केली यावेळी रामदास पाटील सुलतानकर भाजप जिल्हाध्यक्ष फुलाजी शिंदे माजी जिल्हा परिषद सदस्य अमोल जाधव यांच्यासह भाजप कार्यकर्ते व अंबाडा तांडा महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा