जनस्वराज्य सामाजिक संस्थेचे समाधान मुळे यांची महसूल आयुक्तांना तक्रार
शिवशाही वृत्तसेवा या जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा प्रतिक सोनपसारे
लोणार तालुक्यातील किनगाव जटृटू येथे ई क्लास जमिनीनियमबाह्य ब्लास्टिंग करून मोठ्या प्रमाणात खोदकाम सुरू आहे कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडवला जात आहे संबंधित गिट्टी खदान बंद करणे बाबत ग्रामपंचायतने सर्वानुमते ठराव पारित केला आहे तरी त्या ठरावाला केराची टोपली दाखवली जात आहे असा आरोप त्यांनी यावेळी केला जर गिट्टी खदान बंद झाली नाही तर ब्लास्टिंगच्या वेळेस आपण तिथे उपोषण करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा