"प्रधानमंत्री" उज्वला गॅस योजना मोफत घरपोच क्लेशन
नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
जागतिक महिला दिनानिमित्त व महाशिवरात्री दिनानिमित्त शुर पराक्रमी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून.दि. ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त नायगांव तालुक्यातील धुप्पा येथील भारतीय जनता पार्टीचे नायगाव तालुका सरचिटणीस तथा नांदेड जिल्हा दूरसंचार सल्लागार समितीचे सदस्य अवकाश पाटील धुप्पेकर यांच्या वतीने महिला दिनानिमित्त महीलाचा सन्मान करण्यात आला व त्या अनुषंगाने गावातील वंचित राहिलेल्या महिलांना "प्रधानमंत्री" उज्वला गॅस योजना मोफत घरपोच क्लेशन 13 तेरा महिलांना वाटप करण्यात आले यावेळी शंगुन इंडियंन गॅस एजन्सी चे मॅनेजर विष्णू पा. पांढरे.कल्याण पाटील. व सरपंच प्रतिनिधी जळशिंगराव पाटील.
गंगाधर पाटील, खुशाल पाटील, अशोक डुकरे, तंटामुक्त अध्यक्ष शिवाजी पालंगे, शिवकांत कंधारे,माधव दरेगाये, उत्तमराव पाटील, गंगाधर व्होनशेट्टे,नागेश जेलेवाड,जमनाजी पाटील, योगेश गिरबनवाड,दिगांबर बनसोडे, अनिल जांभळे, उपस्थित होते...! यावेळी कोमल भोगुलवाड, संगीता व्होनशेट्टे, शकुंतला व्होनशेट्टे, सारिका व्होनशेट्टे, तस्लीम पठाण, स्नेहलता बनसोडे, धम्मज्योती सोनकांबळे , संगीता बनसोडे , शीला भुरे, दैवशाला हाळे, राजाबाई जाधव, अनुसया पतके ,या महिलांना मोफत गॅस वाटप करण्यात आले यावेळी सर्व उपस्थित महिला भगिनींचे व गावातील उपस्थित नागरिकांचे आभार अवकाश पाटील यांनी मानले
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा