रमजान ईदचा सण वेगवेगळ्या गावांमध्ये उत्साहात साजरा
शिवशाही वृत्तसेवा, भोकरदन जिल्हा प्रतिनिधी, मजहर खाॅंन पठाण
भोकरदन तालुक्यातील धावडा येथील 10 वर्षिय मुलगी मरियम खान उमर खान पठाण याने अपल्या जिवनातील पहिला उपवास पूर्ण केला आहे मुस्लिम धर्मात रमजान महिन्याला मोठे महत्व दिले जाते कुरान पठन करुण तरावी ची नमाज रात्रि ईशा च्या नामज नंतर अदा केली जाते व शांतिचा संदेश देणारा रमजान महिन्यात उपवास केले जाते यात मरियम खान उमर खान 10 वर्षा च्या चमकली ना जिवनातील पहिला उपवास पूर्ण केल्याने नागरिकांतुन व कुटुंबातुन कौतुक केले जात आहे व शुभेच्छा दिल्या जात आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा