सौ. शोभा पारसेवार यांचे विविध स्तरातून कौतुक
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड जिल्हा प्रतिनिधि, शिवाजी कुंटुंरकर
नायगाव तालुक्यातील व नांदेड जिल्ह्यातील एक महाराष्ट्र राज्य अँग्री कॅरस तांत्रिक ग्रामसेवक यांच्या विभागीय उपाध्यक्षपदी सौ. एस पी पारसेवार शोभाताई पारसेवार यांची निवड करण्यात आली.
या निवडीचे कार्यक्रम महाराष्ट्र राज्य तांत्रिक कृषी तांत्रिक ग्रामसेवक युनियन च्या वतीने साईबाबा चे पावन भूमी शिर्डी येथे हा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्र राज्यातील तांत्रिक कृषी तांत्रिक ग्रामसेवक संघटनेचे सर्व पदाधिकारी व अधिकारी व सदस्य उपस्थित होते.
सौ. शोभा पारसेवार यांची छत्रपती संभाजी नगर विभागीय उपाध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर सर्व स्तरातून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी राज्य अध्यक्ष श्री नितीनजी धामने, राज्य सचिव श्री हरिश्चंद्रजी काळे, मधुकर मु गंल प्रतिनिधी शिर्डी येथील पावण भुमीत हा कार्यक्रम घेण्यात आला. ग्रामसेवक कृषी तांत्रिक ग्रामसेवक संघटना यांच्या वतीने सहभागी होते शोभा पारसेवार यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा