भरत राऊतराय युवा तालुकाध्यक्षपदी
शिवशाही वृत्तसेवा, फुलंब्री (तातेराव बनसोडे)
पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत संभाजीनगर जिल्ह्यामधील फुलंब्री तालुका येथील डॉ नरेंद्र पुजारी तालुका अध्यक्ष पदी निवड तर भरत राऊतराय यांची युवा तालुकाध्यक्षपदी निवड झाली.
पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष लोकनेते मा श्री संतोषदादा चौधरी. यांच्या आदेशानुसार व कामगार नेते मा श्री जि एम भगत सर राष्ट्रीय जनसंपर्क प्रमुख व नगराध्यक्ष खोपोली तथा अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश मा श्री सुनीलभाऊ पाटील व सै माधवीताई जोशी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा महिला आघाडी यांच्या सूचनेनुसार व छत्रपती संभाजी नगर जिल्हा प्रमुख श्री अशोक वरकड पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज दिनांक 01/02/24 रोजी फुलंब्री तालुका श्री डॉ नरेंद्र पुजारी यांची तालुका अध्यक्ष पदी निवड व श्री भरत राऊतराय यांची युवा तालुका अध्यक्ष पदी पदी निवड करण्यात आली असे नियुक्तीपत्र जिल्हाप्रमुख अशोक वरकड पाटील यांनी दिले.
यावेळेस जिल्हा कार्याध्यक्ष योगेश पाटील निकम जिल्हा सचिव कैलास गाडेकर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख धरमसिंग बिमरोट जिल्हा सल्लागार सुभाष गायकवाड जिल्हा सल्लागार अरुणराव देऊळगावकर , जिल्हा उपाध्यक्ष बबिता ताई सोनवणे जिल्हा उपाध्यक्ष अरुण जोनवाल व जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी बापू सोमासे गणेश साळुंके सुमन ताई अवचित राऊतराय निधोना सरपंच शांतीलाल पल्लारे संजय बत्तीशे शशिकांत बत्तीशे सुनील जाधव गीता पल्लारे सुयोग नरोडे भागिनाथ रावते लासुर सर्कल अध्यक्ष राजूभाऊ थोरात इत्यादी अनेक पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा