राष्ट्रवादीचे जुमान चाऊस व शेख फिरोज या दोघांच्या हस्ते ग्राउंडचे पूजन
शिवशाही वृत्तसेवा, भोकरदन जिल्हा प्रतिनिधी मजहर खाॅंन पठाण
भोकरदन तालुक्यातील धावडा येथील इस्पितळ टीमच्या वतीने भव्य क्रिकेट टूर्नामेंट आयोजित केले होते याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष जुमान चाऊस व शेख फिरोज या दोघांच्या हस्ते ग्राउंडच्या उद्घाटन करण्यात आले व क्रिकेटची सुरुवात करण्यात आली यावेळी उपस्थिती सय्यद शोएब सद्दाम सय्यद, रशीद सय्यद , जमान सैय्यद, अहमद खान पत्रकार बंधू व गावकऱ्याची मोठी संख्येने उपस्थित होती.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा