शिवशाही वृत्तसेवा, हिंगोली (जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य)
हिंगोली शहरातील जिल्हा परिषद ग्राउंड मध्ये आज महावितरण क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते सकाळी दहा वाजता उद्घाटन उपकार्यकारी अभियंता महावितरण बेलसरे यांच्या हस्ते झाले प्रमुख पाहुणे म्हणून घोरबाडे भंडारवार परसराम घुगे सिद्धू पंडित अजय लोखंडे यांच्यासह कळमदूरी हिंगोली औंढा नागनाथ वसमत महावितरण कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा