आमदार रमेश बोरनारे यांची हजेरी
शिवशाही वृत्तसेवा, अनिल सूर्यवंशी वैजापूर तालुका प्रतिनिधी
वैजापूर तालुक्यातील खंडाळा ह्या गावात महादेव मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा आज पार पाडला या सोहळ्यात आमदार रमेश बोरनारे यांनी उपस्थित राहून पालखीचे दर्शन घेतले आणि नागरिकांसोबत पावली व फुगडीचा आनंद घेतला.
त्यांच्यासोबत शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र साळुंके, उपविभाग प्रमुख अशोक हाडोळे, संतोष दवंगे ,युवा सेना उपतालुकाप्रमुख संदीप पवार, विजय शिंदे, शंकर जाधव व महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा