आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या प्रयत्नांना यश
शिवशाही वृत्तसेवा, बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी प्रतीक सोनपसारे)
मातृतीर्थ सिंदखेडराजा विधानसभा मतदार संघाच्या रस्ते व इतर विकास कामांसाठी आमदार डॉ राजेंद्र शिंगणे यांच्या प्रयत्नातून ४७ कोटी रुपयांचा निधीला नागपूर हिवाळी अधिवेशनात मंजुरी मिळाली आहे आमदार शिंगणे यांनी मतदारसंघातील विकास कामांसाठी निधी देण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ऊपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे लाऊन धरली होती
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा