साई माऊली संस्थेच्या वतीने सत्कार
शिवशाही वृत्तसेवा, हिंगोली (जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य)
शासकीय रुग्णालय येथील सदस्य पदी निवड झाल्याबद्दल निनाजी कांडेलकर यांचा सत्कार करण्यात आला. साई माऊली संस्थातर्फे चालविण्यात येणाऱ्या अक्षय साई पात्र अक्षय छत्र या ठिकाणी त्यांचा सत्कार करण्यात आला, यावेळी आनंदराव पतंगे, गोविंद नायक, श्याम नाटेकर, सचिन राठोड, विनीत उबाळे, मुन्ना यादव, गणेश सोनकांबळे, गजानन महाजन, संजय नवघरे, संजय जाधव, संतोष होडवे, बंडू दांडगे, विशाल जगताप, गजानन जोगदंड, सुभाष प्यारवाले, गोविंद हनवते, आदींची उपस्थिती होती.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा