प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी केली निवड
शिवशाही वृत्तसेवा, हिंगोली (जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य)
हिंगोली शहरातील शिवशंकर गजानन घुगे यांची भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य पदी निवड झाली आहे. ही निवड भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी केली. शिवशंकर घुगे माजी आमदार गजानन घुगे यांचे चिरंजीव आहे
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा