maharashtra day, workers day, shivshahi news,

भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हा चिटणीसपदी शंकर वडपत्रे

जिल्हा उपाध्यक्षपदी गोविंद नरसीकर व माधव माचनवाड 
BJP OBC Morcha , Shankar Vadapatre as District Clerk , nanded , shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
भाजपाओबीसी मोर्चाची जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून यात जिल्हा चिटणीस पदी शंकर नागा  वडपत्रे .तर नरसी येथील पत्रकार  गोविंद रामराव  (टोकलवाड) नरसीकर. यांची जिल्हा उपाध्यक्ष पदी व माधव गुणाजी माचनवाड यांची निवड करण्यात आली आहे.
आगामी काळात होणाऱ्या लोकसभा, विधानसभा स्थानिक व स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेवून भाजपा जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) हानमंत पाटील नरोटे यांनी भाजपा ओबीसी मोर्चा ची जिल्ह्याची कार्यकारिणी जाहीर केली.जिल्हा चिटणीस शंकर वडपत्रे.(नायगांव)जिल्हा उपाध्यक्ष गोविंद नरसीकर.व जिल्हा उपाध्यक्ष माधव माचनवाड ( बरबडा) यांची
निवड करण्यात आली आहे.या निवडीबद्दल माणिकराव लोहगावे. बालाजी बच्चेवार. व्यंकटराव पा. चव्हाण. शिवाजी पाटील वडजे. गजानन पाटील काडांळकर,परमेश्वर पाटील जाधव काडांळकर.सह अनेकांनी अभिनंदन केले आहे.
----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !