अभियंता पोहचले थेट बांधावर
शिवशाही वृत्तसेवा,नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
मानार प्रकल्पाचे पहिले आवर्तन चालू असून त्याच्या नियोजनाची पाहणी करण्यासाठी कार्यकारी अभियंता दक्षिण नांदेड ए.एस.चौगुले हे शेतकऱ्यांच्या थेट बांधावर येउन पाहणी करून अडचणी समजून घेतल्या व सर्व शेतकऱ्यांना विभागाच्या योग्य नियोजनाने पाणी देण्याचे आश्वाशीत केले यावेळी कनिष्ठ अभियंता ए.यू.सूर्यवंशी, सहाय्यक अभियंता निकिता इंगळे व देगांव परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा