maharashtra day, workers day, shivshahi news,

भाजपा नांदेड जिल्हा मध्यवर्ती कार्यालय हनुमानपेठ येथे आज भाजपा नांदेड ग्रामीण जिल्हा पदाधिकाऱ्यांची संघटनात्मक दृष्टीने महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

नांदेड भारतीय जनता पार्टी पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक.

Nanded Bharatiya Janata Party Important meeting of office bearers , nanded , shivshahi news.


शिवशाही वृत्तसेवा,नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटुंरकर 
भाजपा नांदेड जिल्हा मध्यवर्ती कार्यालय हनुमानपेठ येथे आज भाजपा नांदेड ग्रामीण जिल्हा पदाधिकाऱ्यांची संघटनात्मक दृष्टीने महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. सदर बैठकीस माझ्यासह प्रमुख उपस्थिती भाजपा मराठवाडा विभागीय संघटन मंत्री संजय भाऊ कौडगे, भाजपा प्रदेश सचिव देविदासजी राठोड, जिल्हा सरचिटणीस तथा लोहा-कंधार विधानसभा प्रमुख प्रवीण पाटील चिखलीकर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सतीश गोड, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष हनुमंतराव नरोटे, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष आत्माराम पाटील सुगावे, भाजपा अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष रहीम पटेल, मुखेड भाजपा तालुका अध्यक्ष बालाजी पाटील सकनूरकर, बिलोली तालुका अध्यक्ष चंद्रशेखर पाटील सावळीकर, लोहा तालुका अध्यक्ष आनंदराव पाटील शिंदे, नायगाव तालुकाध्यक्ष दत्ता पाटील ढगे, कंधार तालुकाध्यक्ष किशनराव डफडे सर, सरचिटणीस संजू पांचाळ, संजय भोसले, अवकाश पाटील धुपेकर, पुरुषोत्तम अब्दागिरी, व आदि मान्यवर उपस्थित होते.

----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !