आज ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा जाहीर मेळावा आयोजित करण्यात आला होता.
शिवशाही वृत्तसेवा, जिल्हा प्रतिनिधी प्रतीक सोनपसारे , बुलढाणा
आज ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा जाहीर मेळावा आयोजित करण्यात आला होता , ऊसाची लागवड ऊसाच्या जाती याबाबत तसेच कारखाना विस्तारीकरण व आधुनिकीकरण कोजन,इथेनॉल, डीस्टीलरी याबाबत माहिती देण्यात आली मेळाव्यासाठी बँकेच्या अधिकाऱ्यांनी ऊस लागवड कर्जाबाबत माहिती दिली शेतकऱ्यांना ऊसापोटी जास्तीत जास्त नफा कसा मिळेल त्या दृष्टीने शेतकऱ्यांना टिशूकल्चर रोपे पाहिजे.
असतील तर नोंदणी करावी असे आवाहन देखील यावेळी संचालक मंडळाकडून करण्यात आले जिजामाता ग्रीन एनर्जी लिमिटेडचे अध्यक्ष महेश करपे, कार्यकारी अध्यक्ष भाऊसाहेब आव्हाळे कार्यकारी संचालक अनिल मोहिले उपाध्यक्ष राजे गणेशरावजी जाधव शिवराज कायंदे भारतीय स्टेट बँक तसेच एच. डी. एफ . सी बँकेचे आणि बुलढाणा अर्बन बँकेचे मॅनेजर व कर्मचारी तसेच दुसरबीड व पंचक्रोशीतील सर्व शेतकरी बांधव मेळाव्याला उपस्थित होते
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा