रुग्णांना देत आहेत अतिशय नम्र आणि तात्काळ सेवा
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
नायगाव येथील बुलढाणा अर्बन सेवा सहकारी सोसायटी नायगावचे कर्मचारी संभाजी पांचाळ हे आपले त्यांचा कर्तव्य व्यवस्थित पार पाडत ग्राहकांना चांगल्या प्रकारे सेवा देत असल्याने आपल्या कामाला कधीच न म्हणणारे कुणीही संपर्क केला असता त्यांना मी आता आलोय एका मिनिटात थांबा असं म्हणत तात्काळ सेवा देण्याचे काम करत असतात त्यामुळे त्यांच्या आजपर्यंत केलेल्या कार्याची दखल घेऊन रुग्णवाहिका कर्मचारी संभाजी पांचाळ यांचा सन्मान केल्याने त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांचा गौरव त्यांचं मान उचलण्याचं काम करण्यात आला यावेळी अध्यक्ष राधेश्याम चांडक डॉ सुकेश झंवर रोशन अग्रवाल संजय धोंगडे आदी उपस्थित होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा