युवक नेते सोमनाथ आवताडे यांच्या हस्ते विकास कामांचे भूमिपूजन
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (शहर प्रतिनिधी हुसेन मुलाणी)
मतदारसंघाच्या सर्वांगीण प्रगतीचा दृष्टीक्षेप उराशी बाळगून समाजातील सर्व घटकांच्या जीवनामध्ये परिवर्तनाची नांदी आणणारे लोकप्रतिनिधी म्हणून आमदार समाधान आवताडे यांच्या नेतृत्वाची ख्याती प्रस्थापित झाली आहे. त्यामुळे सदरचा निधी उपलब्ध झाल्याने पाणी व रस्ते विकासासंबंधित कामे तत्परतेने केली जाणार असल्याची ग्वाही मा.सभापती महोदय यांनी यावेळी दिली.
पं.स.माजी उपसभापती श्री.विजयसिंह दादा देशमुख, श्री.प्रशांत भैय्या देशमुख, सरपंच मा.सौ.सारिकाताई भालदार, उद्योजक श्री.अविनाश मोरे सर, श्री.हरी भोसले, श्री.नवनाथ भोसले, श्री.अविनाश पिलवे, श्री.दिनेश चव्हाण, श्री.हरिभाऊ गावंदरे, श्री.वैभव लिंगे, श्रीनौशाद शेख, श्री.हनुमंत ताठे श्री.तुकाराम कुरे, कृषी उत्पन्न बाजार समिती मंगळवेढा या संस्थेचे सचिव श्री.सचिन देशमुख साहेब, श्री.उत्तम नामदे, श्री.बबन डुगे, श्री.मारुती काळे, श्री.चंद्रकांत जाधव श्री.सज्जन जाधव, श्री.भास्कर घायाळ,
श्री.लक्ष्मण जाधव, किसन गावंदरे, श्री.संजय वाघमारे, श्री.अनिल भोसले श्री.समाधान घायाळ, श्री.हरी फुगारे, श्री.भागवत डुगे, श्री.बाळासाहेब शेख, श्री.पद्मसिंह देशमुख, श्री.मारुती वाघमारे, श्री.पांडुरंग खिल्लारे, श्री.मारुती पिलवे, श्री.सुरेश जाधव, श्री.जयवंत देशमुख, श्री.शिवाजी वाघमारे, श्री.पांडुरंग वाघमारे, श्री.अमोल कानतुरे, श्री.तानाजी नवले, श्री.विशाल लिंगे, श्री.सिद्धेश्वर भुसे, श्री.बबन डुणे, श्री.भागवत गुणे यांचेसह इतर मान्यवर आजी- माजी सरपंच व व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा