maharashtra day, workers day, shivshahi news,

श्री विठ्ठल मल्टिस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी या संस्थेचा भव्य शुभारंभ

ठेवींवर आकर्षक व्याजदर आणि सुलभ व तात्काळ कर्ज 
Grand launch of Shree Vitthal Multistate Co-op Credit Society ,  mangalwedha , shivshahi news.

राज सारवडे शिवशाही न्यूज नेटवर्क 

मंगळवेढा शहरात श्रीराम मंगल कार्यालया शेजारी व शिशु विहार समोर श्री विठ्ठल मल्टिस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी या संस्थेचा भव्य शुभारंभ आज सोमवार दि.21 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता संपन्न झाला याची माहिती चेअरमन दिपक बंदरे यांनी दिली आहे.प्रमुख मान्यवर, सर्व संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी व हितचिंतक यांच्या उपस्थितीत श्री विठ्ठल मल्टिस्टेटचा लोकार्पण सोहळा संपन्न झाले आहे यावेळी भाषणात बोलत असताना  म्हटलं की
श्री विठ्ठल मल्टिस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी ही संस्था पारदर्शक कारभार, ठेवीचे आकर्षक व्याजदर आणि सुलभ व तात्काळ कर्ज पुरवठ्यासाठी सभासदांमध्ये ओळखली जात आहे.

मोबाईल बँकिंग, IMPS,RTGS, NEFT, QR code या सारख्या डिजिटल बँकिंग सेवांसाठी ही संस्था प्रसिद्ध आहे.साथ आमची प्रगती तुमची” हे ब्रीदवाक्य घेऊन प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी श्री विठ्ठल मल्टिस्टेट ही हक्काची संस्था असेल असे आमचे व्हिजन असल्याचे चेअरमन दिपक बंदरे यांनी सांगितले आहे.  ज्येष्ठ नागरिक, अपंग व्यक्ती, विधवा, संत महंत, माजी सैनिक व महिला यांना चालू व्याजदर पेक्षा 0.5 टक्के व्याजदर जादा राहील, 36 महिन्याच्या पुढे 13 टक्के व्याजदर राहील . श्री विठ्ठल मल्टिस्टेट येथे वार्षिक ठेवींवर तब्बल 12 टक्के वार्षिक व्याजदर नागरिकांना मिळणार आहे.


तसेच बँकेतील सर्व स्टाफ आनंदाने विनम्र आणि तत्पर सेवा देत आहे. सभासद व ठेवीदार यांनी दाखवलेल्या विश्वासामुळे या संस्थेने अल्पावधीतच खुप मोठी अशी गरुड झेप घेतली आहे. बँकिंग क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभवाचा फायदा समाजातील सर्व सामान्यांना व्हावा ह्या हेतूने श्री विठ्ठल मल्टिस्टेट को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी,  या संस्थेची स्थापना केली गेली आहे.



यावेळी  सचिन तटाळे  पत्रकार यांच्या हास्थे रिबीन कापून उदघाटन करण्यात आले या वेळी  गजानन तपेले. हरिश्चंद्र तटाळे. बबलू लिगाडे. धनंजय भिंगे , लिंगाणा पाटील , स्वप्निल काळुंखे.संभाजी नागणे  दिगंबर भगरे वैभव लेंडवे तसेच मोठा जण समुदाय उपस्थितीत होता या वेळी दिवस भरात श्री   अनिल इंगवले चेअरमन  LKP मल्टीस्टेट महादेव बिराजदार चेअरमन सुवर्ण रत्न मल्टीस्टेट आकाश पुजारी .प्रकाश खंदारे. शशिकांत वाकडे भंडगे  सरपंच. अवधूत  वाघमोडे. जाधव साहेब  तुषार तपेले पत्रकार राज सारवडे    या वेळी  नितीन मर्दा  आशोक माळी यान सह बँकिंग क्षेत्रातील बरेच मान्यवरांनी उपस्थित दर्शवली  . या वेळी महेश दिघे  (सीईओ)  यांनी सर्वाचे आभार मानले

----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !