पवळे खुर्द येथील दहावीच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
शिवशाही वृत्तसेवा, जिल्हा प्रतिनिधी सुदाम दरेकर पारनेर
पळवे खुर्द येथील श्री. भैरवनाथ विद्यालयातील एकूण 21 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 18 विद्यार्थी पास झाले आहेत. त्यांचे क्रमांक पुढील प्रमाणे आहेत 1) तरटे स्नेहा संजय गुणसंख्या 82.60 2) जाधव प्राची धोंडीभाऊ एकूण गुण संख्या 75.00 3) पळसकर प्रतीक्षा भुजंग एकूण गुण संख्या 74.80 गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. त्याबद्दल त्यांचे संस्थेचे अध्यक्ष सुहास शेळके सर तसेच मुख्याध्यापिका वैशाली शेळके यांच्यावतीने तसेच संपूर्ण स्टाफ च्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा