पाणीपुरवठा व स्वच्छता आणि ग्रामविकास विभाग आयोजित श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील स्वच्छता दिंडी व ग्रामसभा दिंडी उपक्रमाचा समारोप कार्यक्रम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आरोग्य मंत्री तानाजी सावंत पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील तसेच खासदार जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर आमदार रणजितसिंह मोहिते पाटील आमदार अरुण लाड आमदार जयंत तासगावकर आमदार सुभाष देशमुख आमदार बबनराव शिंदे आमदार विजयकुमार देशमुख आमदार प्रणिती शिंदे आमदार शहाजी पाटील आमदार राजेंद्र राऊत आमदार संजय मामा शिंदे आमदार यशवंत माने आमदार समाधान आवताडे आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार राम सातपुते तसेच ग्रामविकास प्रधान सचिव एकनाथ डवले पाणीपुरवठा प्रधान सचिव संजीव जयस्वाल अभियान संचालक आणि सैनी अभियान संचालक प्रदीप कुमार डांगे पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या प्रमुख उपस्थितीत पंचायत समिती पंढरपूर येथे बुधवार दिनांक 28 जून 2023 रोजी सायंकाळी पाच वाजता होत आहे
सर्व नागरिकांना स्वच्छता दिंडी समारोप कार्यक्रमाचे सस्नेह निमंत्रण
निमंत्रक जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर दिलीप स्वामी प्रकल्प संचालक शेखर रौंदळ प्रकल्प संचालक सुषमा सातपुते
हरित वारी निर्मल वारी आरोग्य वारी