maharashtra day, workers day, shivshahi news,

एस व्ही सी एस भवानी पेठ प्रशालेचा 98.62 टक्के निकाल

दहावीच्या परीक्षेत विद्यार्थींचे घवघवीत यश

Students excelled in class 10 exams , SVCS Bhawani Peth Prashala , solapur , shivshahi news.


शिवशाही वृत्तसेवा, जिल्हा प्रतिनिधी कोरीमठ सोलापूर

सोलापूरमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल श्री बृहन्मठ होटगी संचलित एस व्ही सी एस हायस्कूल भवानी पेठ सोलापूर प्रशालेचा दहावी परीक्षेत *98.62* टक्के निकाल लागला.
           प्रशालेतील *20* विद्यार्थ्यांनी *90* टक्के हून अधिक गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले. *290* पैकी *286* विद्यार्थी उत्तीर्ण झाले त्यापैकी *113* विद्यार्थी विशेष प्राविण्यासह, *114* विद्यार्थी प्रथम श्रेणी, *55* विद्यार्थी द्वितीय श्रेणी तर *04*  विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले.
*प्रशालेचे प्रथम तीन मानकरी*
*1) चि. इंडी सिध्दार्थ कल्याणी - 97.20 %*
*2) कु. भोज रसिका लक्ष्मण - 96.60 %*
*3) चि. शिवशेट्टी गणेश राजशेखर - 94.20 %*

*मराठी माध्यम प्रथम तीन मानकरी*
*1) कु. पाटील साक्षी दत्तात्रय - 89%*
*2) चि. कोरीमठ विश्वराज जगदीश -  88.80 %*
*3) कु. माळवदकर सृष्टी अमृत - 88.20%*
*एकूण- 149 पैकी 146 पास*

*सेमी माध्यम प्रथम तीन मानकरी*
*1) चि. इंडी सिध्दार्थ कल्याणी - 97.20 %*
*2) कु. भोज रसिका लक्ष्मण - 96.60 %*
*3) चि. शिवशेट्टी गणेश राजशेखर- 94.20 %*
*एकूण- 99 पैकी 99  पास*

*कन्नड माध्यम प्रथम तीन मानकरी*
*1) कु. रबनळ्ळी आनंदी अशोक - 86.80 %*
*2)कु. हडपद अश्विनी लक्ष्मीकांत - 85.20 %*
*3)कु. बुळ्ळा अक्षता संतोष - 84 %*
*एकूण- 42 पैकी 41 पास*
प्रतिवर्षाप्रमाणे विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा कायम ठेवली आहे.
           *या सर्व यशवंत विद्यार्थ्यांचे श्री श्री श्री 1008 ज्ञानसिहांसनाधिश्वर  काशी जगद्गुरु प.ब्र.प.पू.धर्मरत्न डाॅ.मल्लिकार्जून विश्वाराध्य शिवाचार्य  महास्वामीजी, संस्थेचे सचिव श्री शांतय्या स्वामी सर, सर्व संचालक मंडळ व पदाधिकारी, प्राचार्य श्री राम ढाले‌ सर, पर्यवेक्षक श्री सिद्रामप्पा उपासे सर , शिक्षक शिक्षिका, प्राध्यापक प्राध्यापिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.!!*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !