सरांच्या सात वर्षांचा अनुभवामुळे क्लासेसच्या १००% टक्के निकालाची हमी
शिवशाही वृत्तसेवा,जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
नायगांव शहरात विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा विश्वास संपादन केलेले आवेज सरांच्या फाउंडेशन कोचिंग क्लासेसला विद्यार्थ्यांनी चांगलीच पसंती दर्शविल्याचे दिसत आहे सरांच्या सात वर्षांचा अनुभवामुळे क्लासेसच्या १००% टक्के निकालाची हमी मिळत आहे.
विशेष म्हणजे पीसिबी क्लासेस साठी त्यांच्याकडे खास वैशिष्ट्ये म्हणून फ्री नोटस्,ओलंपियाड,होमी जे.भा भायासह इतर विज्ञान स्पर्धा ची तयारी तसेच अनुभवी विषयतज्ञ शिक्षक,मर्यादित विद्यार्थी संख्या,दर रविवारी घटक चाचणी असे सुविधा उपलब्ध आहेत. इयत्ता सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी एक वेळ आवेज सरांचे क्लासेस डी.बी.पाटील कॉम्प्लेक्स जनता हायस्कूल नायगाव येथे एक वेळ अवश्य भेट द्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा