नायगाव अंतर्गत गुरुकुल पब्लिक इंग्लिश स्कूल हे अतिशय प्रगतीपथावर
शिवशाही वृत्तसेवा, जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
नायगाव शहरातील प्रसिद्ध असलेले स्वर्गीय सतीश पाटील कला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था नायगाव अंतर्गत गुरुकुल पब्लिक इंग्लिश स्कूल या शाळेत प्रवेश देणे चालू आहे तरी पालकांनी त्वरित संपर्क साधावा असे संस्थेचे सचिव संतोष पाटील कल्याण आणि मुख्याध्यापिका सौ. स्वाती संतोष कल्याण यांनी कळविले आहे.
नायगाव शहरात गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत असलेले स्वर्गीय सतीश पाटील कला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था नायगाव अंतर्गत गुरुकुल पब्लिक इंग्लिश स्कूल हे अतिशय प्रगतीपथावर चालत असून या इंग्लिश स्कूलमध्ये इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंत किलबिल इंग्लिश स्कूल नायगाव येथे प्ले ग्रुप नर्सरी एल के जी युकेजी ही इंग्लिश स्कूल कार्यरत असून या शाळेमध्ये अतिशय सर्व शैक्षणिक सुविधा पुरविला जातात.
शाळा अनुभवी शिक्षक वृंद, सुंदर व डिजिटल असलेली शाळा अशा नावाने ओळखला जाते तेव्हा या शाळेमध्ये प्रवेश देणे चालू आहे अशी माहिती संस्थेचे सचिव संतोष पाटील कल्याण आणि मुख्याध्यापिका स्वाती संतोष कल्याण यांनी त्वरित संपर्क साधावा असे आवाहन केले आहे संपर्क 94 23 13 78 46 या नंबर वर सर्व पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी संपर्क साधावा अशी माहिती त्यांनी दिली आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा