उपसरपंच सौ लक्ष्मीबाई रावसाहेब कदम यांची बिनविरोध निवड
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटुंरकर)
नायगांव तालुक्यातील मौजे पिपंळगाव येथिल आज दिनांक 11/01/2023 रोजी सरपंच व उपसरपंच पदाची निवड प्रक्रिया पुर्ण झाली असून सरपंच सौ शेख मदारबी अहेमद तर उपसरपंच सौ लक्ष्मीबाई रावसाहेब कदम यांची बिनविरोध निवड करण्यात आली सामाजिक कार्यकर्ते तथा पॅनल प्रमुख श्री महेश कदम यांच्या मार्गदर्शनखाली व्यंकटेश ग्राम विकास पॅनलच्या सरपंच सौ मदारबी अहेमद शेख तर उपसरपंच सौ लक्ष्मिबाई रावसाहेब कदम यांची बिनविरोध निवड करण्यात आली
यावेळी वृक्षारोपण करून सरपंच व उपसरपंच पदभार स्विकारला सदस्य वाघमारे शशिकलाबाई रामराव,इंगोले अनिता विश्वाभर, घोगरे सौ राधाबाई दिलिप,मदने मिना रावसाहेब,चापलवाड येलाबाई शामराव,कदम हानमंत सिताराम,मुजावर हालीमाबी चाॅदपाशा , देवकर पारूबाई महादव,यांची निवड निवडणूक अधिकारी एस सी जोधळे,ग्रामसेवक आर जी मुदखेडे यांनी निवड पत्र देऊन सरपंच व उपसरपंच पद जाहीर केले यावेळी पॅनल प्रमुख महेश कदम यांनी गावातील 600 नागरिकांचा शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार महेश कदम मित्रमंडळांच्या वतिने करण्यात आला पॅनल प्रमुख महेश कदम हे गावकर्याचे आभार मानले यावेळी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा