मुंबई येथे शिवसेना सचिव श्री संजय भाऊ मोरे यांच्या उपस्थितीत निवड
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटुंरकर)
नांदेड शिवसेना मुख्य नेते मा.श्री.एकनाथ भाई शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार बाळासाहेबांची शिवसेना जिल्हा संघटक पदी शंकर पिनोजी यांची निवड मुंबई येथे शिवसेना सचिव श्री संजय भाऊ मोरे यांच्या उपस्थितीत निवड करण्यात आली यावेळी उपस्थित आनंदराव जाधव साहेब शिवसेना उपनेते तथा संपर्कप्रमुख नांदेड हिंगोली जिल्हाप्रमुख आनंदराव पाटील बोंढारकर उमेश भाऊ मुंडे शिवसेना जिल्हाप्रमुख गंगाधर बंडुरे सहसंपर्कप्रमुख यांच्या उपस्थिती निवड करण्यात आली.
उपनेते तथा नांदेड हिंगोली संपर्कप्रमुख आनंदराव जाधव साहेब खासदार व शिवसेना उपनेते हेमंत भाऊ पाटील नांदेड शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पाटील बोढारकर उमेश भाऊ मुंडे शिवसेना जिल्हाप्रमुख उद्धवराव पाटील शिंदे तालुकाप्रमुख नांदेड दक्षिण तुलजेस भाऊ यादव शहर प्रमुख नांदेड विक्रम पाटील बामणीकर उप शहर प्रमुख दक्षिण यांनी निवड झाल्याबद्दल शंकर भाऊ विनोद यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या निवड झाल्याबद्दल शंकर भाऊ पिनोजी त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा