युवा नेते रवींद्र पाटील चव्हाण वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (शिवाजी कुंटूरकर)
नायगाव विधानसभेचे युवा नेते रवींद्र पाटील चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शेळगाव छत्री येथील प्रसिद्ध व्यक्तिमत्व संजय पाटील चोंडे व त्यांच्या मित्र मंडळातर्फे अभिष्टचिंतन करून भावी कार्यास भरभरून शुभेच्छा दिले आहेत.
सर्वसामान्य माणसालाही आपलंसं करून घेणारे व अनेकांच्या सुखदुःखात सतत कार्यरत असलेले युवा नेते रवींद्र पाटील चव्हाण हे भविष्यातील कुशल नेतृत्वकार आहेत,मा.आ. वसंतराव चव्हाण मित्र मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या अभिष्टचिंतन कार्यक्रमात शेळगाव छत्री येथील चव्हाण घराण्याची एकनिष्ठ असलेले संजय पाटील चोंडे यांच्यासह सरपंच जळबा वाघमारे, उपसरपंच बालाजी सालेगाये, तंटामुक्ती अध्यक्ष माधव बैलकवाड, चेअरमन माधव पाटील शहापुरे, शालेय समिती अध्यक्ष सुरेश सालेगाये, सेवानिवृत्त सैनिक गंगाधर शहापुरे, सराफा असोसिएशनचे सुरेश पाटील करखेले, माजी उपसरपंच दत्ताराम बैलकवाड,ग्रा.प.सदस्य दिगाबंर पेदे, हरिदास पाटील शहापुरे,
मारुती चोंडे, नागोराव वाघमारे, रामा कांबळे, आनंदा चोंडे, गौतम वाघमारे, विश्वंभर धसाडे, संतोष झुंजारे, ऑपरेटर मलिकार्जुन कुंभार, आनंदा नामेवार, माधव ऐंजपवाड, विजय आणेराये, ग्रामसेवक एरसनवाड, मारुती साखरे यासह अहिल्या प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते आणि स्वच्छता महिला गिरजाबाई सूर्यवंशी, चौत्राबाई बैलकवाड, पारूबाई वाघमारे, चंद्रभागा वाघमारे, चौतराबाई कांबळे, लक्ष्मीबाई वाघमारे यासह शेळगाव छत्री येथील अनेक हितचिंतकांनी रवींद्र पाटील चव्हाण यांना शाल पुष्पहाराने सन्मानित करून भावी कार्यास या वाढदिवसाच्या निमित्ताने अनंत शुभेच्छा दिल्या आहेत.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा