का झाली शिवानी दांडेकर झाली क्रोध ट्रोल
अभिनेत्री शिवानी दांडेकर आणि अभिनेता फरहान अख्तर अलीकडेच विवाह बंधनात अडकले लग्नानंतरचा त्यांचा हा पहिलाच करवा चौथ चा सण होता. त्यादिवशी शिवानी ने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून एक फोटो पोस्ट केला होता. शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने डिझाईनर मंगळसूत्र परिधान केले होते. ' बुल्गारी ' ब्रँडचे प्रमोशन करण्यासाठी तिने मंगळसूत्र घातलेला फोटो पोस्ट केला होता.' बुल्गारी '
मंगळसूत्रामुळे माझा पहिलाच करवा चौथ सण कायमच लक्षात राहील. मी करवा चौथ साठी उपवास केला नव्हता. पण फरानबद्दल असलेले हे प्रेम सगळं काही सांगून जातं असं तिने कॅप्शन मध्ये लिहिलं होतं. शिवानीच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत तिला ट्रोल केला आहे. ही पोस्ट फक्त व्यवसाय प्रमोशन करता केलेलं आहे. अशी कमेंट एका नेटकऱ्यांनी केली आहे. तर दुसऱ्याना करवा चौथ फक्त नावा करता आहे. ही पोस्ट व्यवसायिक प्रमोशन करता केली आहे तुमचा जर त्यावर विश्वास नसेल तर कृपया फक्त ब्रॅण्डिंग साठी त्याचा वापर करू नका यामुळे तुम्ही संस्कृतीचा अनादर करत आहात असं म्हणला आहे.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा