maharashtra day, workers day, shivshahi news,

शिवसंग्राम पक्षाच्या वतीने आ. विनायक मेटे यांना श्रद्धांजली

पंढरपूरात आ. विनायक मेटेना सर्व पक्षीय मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली

RIP mlc vinayak mete, shivsaangram, pandharpur, beed, shivshahi news

शिवशाही वृत्तसेवा पंढरपूर

शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आ विनायक राव मेटे ना सर्व पक्षीय सर्व संघटना श्रद्धांजली वाहण्यासाठी  शोकसभा चे तनपुरे महाराज मठ पंढरपूर येथे सकल मराठा समाज व शिवसंग्राम जिल्हा अध्यक्ष सुधीर धुमाळ यांच्या वतीने  आयोजन केले होते यावेळी आ विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे याना विधान परिषद वर घेण्यासाठी व मेंटच्या अपघाताची निपक्ष चौकशी करण्याचे सर्व पक्षीय ठराव करून मुखमंत्री याना मागणी करण्याचे  ठरले यावेळी सर्व मान्यवरांनी  मेटे यांच्या आठवणी सांगत सामूहिक श्रद्धांजली अर्पण केली 

यावेळी आमदार समाधान अवताडे, विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील , कल्याणराव काळे रोंगे पांडुरंग कारखान्याचे माजी उपाध्यक्ष वसंतराव देशमुख, मनसेचे नेते दिलीप धोत्रे विठ्ठल चे माझी व्हाईस चेरमन लक्ष्मण पवार, विठ्ठल चे संचालक तुकाराम मस्के, विठ्ठल पाटील व्यंकट भालके,नागेश भोसले, सुनील सर्वगोड, नागेश फाटे,संतोष पवार हरीश दादा गायकवाड, अमरजित पाटील दीपक वादडेकर, किरणराज घाडगे,रामभाऊ गायकवाड साईनाथ अभंगराव धनंजय कोताळकर ,दत्ता माने,शिवाजी मस्के, सुधीर भोसले,दत्ता भोसले,सुभाष भोसले,मोहन अनपट,ऍड सत्यम धुमाळ, अरुणभाऊ कोळी, सचिन पाटील संजय धुमाळ, अफझल सय्यद,सागर जाधव, भास्कर जगताप, दत्ता काळे सर्व पक्ष व सामाजिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते

-------------------------------------------------------------------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !