संत गाडगेबाबा पुण्यतिथी निमित्त केला वैयक्तिक व सामाजिक स्वच्छतेचा संकल्प
शिवशाही वृत्तसेवा पंढरपूर
आपल्या कीर्तनातून अंधश्रद्धेवर प्रहार करून माणसातील खऱ्या देवाचे दर्शन जनतेला करून देणारे आणि संपूर्ण विश्वाला स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणारे प्रखर राष्ट्रवादी संत गाडगे बाबा यांची पुण्यतिथी पंढरपुरात साजरी करण्यात आली. संत गाडगेबाबांच्या प्रतिमेचे पूजन करून गाडगेबाबा यांना अभिवादन करण्यात आले त्याचबरोबर उपस्थितांनी वैयक्तिक आणि सामाजिक स्वच्छतेचा संकल्प यावेळी केला आहे
या कार्यक्रमाला विजय वरपे सतीश भोसले बाळासाहेब घोडके रामेश्वर साळुंखे सुनील कारंडे सोमनाथ गायकवाड दादा घोडके सुनील नवले आदी मान्यवर आणि सर्व परीट समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा