वाखरी येथील अण्णासाहेब पाटील चौकात केले प्रतिमापूजन
अखिल भारतीय मराठा महासंघ पंढरपूर शहर व तालुका यांच्या वतीने अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक,माथाडी कामगारांचे आराध्य दैवत,थोर मराठा कै. आमदार आण्णासाहेब पाटील यांची ८८ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली.यावेळी आण्णासाहेब पाटील चौक,वाखरी येथे प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले.यावेळी वाखरी चे सरपंच श्री तुकाराम पोरे,श्री चंद्रकांत मस्के(सदस्य ग्रामपंचायत),श्री महादेव मोरे (कॉन्ट्रॅक्टदार),श्री विष्णू पवार, श्री पांडुरंग धुमाळ,हनुमंत कदम सर मराठा महासंघाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष मा श्री अर्जुनराव चव्हाण,जिल्हा उपाध्यक्ष श्री सचिन गंगथडे,तालुकाध्यक्ष श्री संतोष जाधव,शहराध्यक्ष अमोल पवार,शहर संघटक काका यादव,रिक्षा संघटना अध्यक्ष नागेश गायकवाड, विभाग प्रमुख पांडुरंग शिंदे, सोमनाथ झेंड,जीवन पोरे, आनंद काळे,नागेश बागल, प्रतीक झेंड,आशिष शिंदे, भाऊराव जाधव, कुमार उपळकर,धैर्यशील मस्के यांच्यासह मराठा महासंघाचे पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा