रामचंद्र सरवदे यांचा सोलापूरात सत्कार
सोलापूर ( प्रतिनिधी )
पत्रकार सुरक्षा समिती चे सोलापूर जिल्हा अध्यक्ष पत्रकारांच्या प्रश्नावर नेहमीच आक्रमक भूमिका मांडणारे पत्रकारांच्या अडचणीत धावून जाणारे रामचंद्र सरवदे हे सोलापूर शहरातील पत्रकारांच्या अडचणी समजून घेण्यासाठी आले असता पत्रकार सुरक्षा समिती सोलापूर शहर वतीने शहर कार्याध्यक्ष आन्सर तांबोळी (बी एस ) यांच्या हस्ते शाल व पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार जिल्हा उपाध्यक्ष तानाजी माने शहर अध्यक्ष वैजिनाथ बिराजदार धसका न्यूज चे संपादक अक्षय बबलाद इस्माईल शेख सतीश गडकरी राम हुंडारे विजय चव्हाण नागनाथ गणपा दत्तात्रय धनके हरी भिसे श्रीनिवास गोरला संतोष खलाटे विवेकानंद खेत्री रोहित घोडके प्रभाकर एडके प्रसाद जगताप शिवानंद जेऊरे दैनिक जय हो चे संपादक जेष्ठ पत्रकार विजयकुमार उघडे अलीम शेख इत्यादी पत्रकार बांधव मोठया संख्येने उपस्थित होते
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा