पंढरीत 15 फेब्रुवारीस बहुजन समता पार्टीची जिल्हा बैठक
![]() |
बहुजन समता पार्टी सोलापूर |
पंढरपूर : प्रतिनिधी बहुजन समता पार्टीच्या सोलापूर जिल्हातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक येत्या 15 फेब्रुवारी रोजी पंढरपूर येथे पक्षाध्यक्ष प्रा डॉ मच्छिंद्र सकटेसर यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी एक वाजता पंढरपूर शासकीय विश्रामगृह येथे संपन्न होणार आहे.असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष पांडुरंग खिलारे यांनी दिली आहे.
या जिल्हा बैठकीमध्ये पंढरपूर सांगोला मंगळवेढा बार्शी माढा मोहोळ माळशिरस या तालुक्यातील तालुका अध्यक्षसह इतर पदाधीकारी यांच्या निवडी करण्यात येणार आहेत. तरी इच्छुक कार्यकर्ते नेते यांनी दुपारी एक वाजता येतील शासकिय विसरामगृह येथे बैठकीला उपस्थित राहावे असे आव्हान बहुजन समता पार्टीचे जिल्हाध्यक्ष माननीय पांडुरंग खिलारे यांनी केले आहे.
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा