व्यवसाय करीत आहेत ही कौतुकास्पद बाब
शिवशाही वृत्तसेवा, वाई प्रतिनिधी शुभम कोदे
ग्रामीण भागातील मुलांच्या बरोबर मुलीही शिक्षण घेवून व्यवसाय करीत आहेत ही कौतुकास्पद बाब असून डॉ. प्राणेश्वरी दिलीप भिसे हिनेही आजच्या स्पर्धेच्या युगात व्यवसाय करताना खचून न जाता आपल्या व्यवसायात टिकून राहावे असे मत डॉ भिसे पेट्स क्लिनिक पाचवड तालुका वाई येथील उद्घाटन प्रसंगी बोलताना त्यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी नवलाई पतसंस्थेचे माजी चेअरमन अशोकराव गायकवाड मनोहर निकम माजी सरपंच संजय गायकवाड सरताळे विकास सेवा सोसायटीचे चेअरमन दस्तगीर शेख व्हाईस चेअरमन सुनील भिसे राष्ट्रवादीच्या समिंद्राताई जाधव उद्योजक दत्ता शेठ बांदल जनार्दन नवले, बबन नवले, अशोक नवले ग्रामपंचायत सदस्य सरताळे रोशना नवले सरताळे पोलीस पाटील स्वाती पवार माजी चेअरमन सुरेश नवले राजश्री नवले सदस्य बेबीताई नवले
.
  मोहन नवले जगन्नाथ गुंठाळे रावसाहेब पवार लालसिंग पवार शशिताई ननवरे शिरगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच भोसले विकास सेवा सोसायटी पाचवड माजी चेअरमन शामराव गायकवाड अनिल शेवाळे नवलाई पतसंस्थेचे चेअरमन वसंत शेवाळे विकास सेवा सोसायटीचे माजी चेअरमन आनंदराव गायकवाड ग्रामपंचायत पाचवड माजी सरपंच भरत गायकवाड योगेश नवले आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे आभार दिलीप भिसे यांनी केले.
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा














