भाजपा ओबीसी चे प्रदेशाध्यक्ष संजय गाते हे मुख्य मार्गदर्शन करण्यासाठी आले
शिवशाही वृत्तसेवा, हिंगोली जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य
भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाची बैठक शहरातील रामाकृष्णा लॉज येथे आयोजित करण्यात आली होती. भाजपा ओबीसी चे प्रदेशाध्यक्ष संजय गाते हे मुख्य मार्गदर्शन करण्यासाठी आले होते. यावेळी जिल्हाध्यक्ष फुलाजी शिंदे, आमदार तानाजी मुटकुळे, माजी आमदार रामराव वडकुते, रामदास पाटील सोमठाणकर, माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण, शशिकांत वडकुते, प्रदिप तांदळे, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष गडदे,के .के. शिंदे, आदी उपस्थित होते. ओबीसी मोर्चाच्या आढावा बैठकीत मोठ्या संख्येने महिला पुरूषांची उपस्थिती होती.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा