maharashtra day, workers day, shivshahi news,

खासदार सुजय विखे पाटील यांच्यामुळे श्रीराम जन्मभूमी प्रतिष्ठापनेचा गोडवा वाढला

रेगुलर रेशन कार्ड धारकांना चार किलो साखर व एक किलो हरभरा डाळ वितरण
anandacha shidha, MP Sujay Vikhe Patil, radhakrushna vikhe-patil, shivshahi news, ahamadnagar, parner,

शिवशाही वृत्तसेवा, पारनेर (प्रतिनिधी सुदाम दरेकर)

पळवे खुर्द येथील सर्व रेशन कार्ड धारकांना येत्या 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्या येथे संपन्न होणाऱ्या राम मंदिराच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेचे औचित्य साधून आनंदाचा शिधा वाटप करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली तसेच राज्याचे महसूल तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्णजी विखे पाटील व खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या संकल्पनेतून पळवे खुर्द गावातील सर्व रेगुलर रेशन कार्ड धारकांना चार किलो साखर व एक किलो हरभरा डाळ वितरित करण्यात आली.
यावेळी भाजपाचे पारनेर तालुका अध्यक्ष राहुल शिंदे पाटील, पारनेर पंचायत समितीचे माजी सभापती गणेश शेळके, जिल्हा परिषद बांधकाम समितीचे माजी सभापती काशिनाथ दाते, माजी जिल्हा परिषद सदस्य विश्वनाथ कोरडे, वसंत चेडे, डॉ.अजय येणारे आदी उपस्थित होते. खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष बाबासाहेब खिल्लारी, सुपा गावचे उपसरपंच दत्ता पवार, संतोष शेळके, अहमदनगर जिल्हा दूध संघाचे संचालक शशिकांतराव देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव गाडीलकर, वडनेरचे माजी सरपंच लहू भालेकर, वसंतराव चेडे, शिवसेना तालुकाप्रमुख बंडू रोहकले, संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष सुभाषराव दुधाडे, उपसरपंच अमोलराव जाधव, माजी चेअरमन वसंतराव देशमुख, माजीसरपंच नाना गाडीलकर, 
किसन पाचारणे, हरिभाऊ भंडलकर, भाग्येश देशमुख, पोपटराव पाचारणे, विक्रांत देशमुख, अजय गाडीलकर, रविंद्र नवले, संपत कुटे, संपत तरटे, कैलास तरटे, पोपट शेलार, प्रदीप गाडीलकर, ठकाजी तरटे, रामदास पाचारणे, दत्ता जगताप, झुंगदेव जगताप, शब्बीरभाई तांबोळी, गजाराम तरटे, शिवाजी नवले, रमेश शेळके, पोपटराव गाडीलकर, भिमाजी तरटे मेजर, भानुदास पाचारणे, आप्पासाहेब गुंड, नितीन गुंड, अमोल तरटे, राजेंद्र पाचारणे, पोपट तरटे, रामदास इरकर, गणेश बारगळ, चांगदेव पाचारणे, शिवाजी जगताप, शरद देशमुख, संतोष भंडलकर, नारायण गाडीलकर, जिजाबापू तरटे, गणेश गुंड, उमाजी तरटे, ज्ञानदेव तरटे, सदाशिव गुंड, गौरव देशमुख, विजय जगताप, बाळू जाधव, संतोष पळसकर, भाऊसाहेब तरटे, साहेबराव देशमुख, शहाजी देशमुख, मुरलीधर पाचारणे, संपत जगताप, भाऊ शेळके, बबन शेळके, प्रभाकर तरटे, बाळासाहेब तरटे, बबन मदगे, शिवाजी गाडीलकर, गणपत तरटे, सचिन देशमुख, परसराम इरकर, सुदाम जगताप, बाजीराव तरटे, भास्कर पाचारणे, सुखदेव गुंड, पत्रकार सुदाम दरेकर व गावातील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !