शहरातील सर्व वार्डामध्ये फिरणाऱ्या घंटागाडीवरून आता क्यू आर कोड स्कॅन करून कचरा गोळा केला जाणार
शिवशाही वृत्तसेवा, हिंगोली (जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य)
हिंगोली नगरपरिषदेने स्वच्छतेसाठी नवीन प्रयोग हाती घेतला असून शहरातील सर्व वार्डामध्ये फिरणाऱ्या घंटागाडीवरून आता घरासमोर लावण्यात आलेला क्यू आर कोड स्कॅन करून कचरा गोळा केला जाणार आहे. प्रत्येक वार्डामधून नागरिकांच्या तक्रारी नगरपरिषेपर्यंत येणार नाही असे हिंगोली नगरपरिषद मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांनी सांगितले मागील पाच वर्षापासून घंटागाडी प्रत्येक वार्डात उपक्रम चालू आहे रोडवर कचरा दिसून आला नव्हता आताही घंटागाडी प्रत्येक वार्डात फिरत असल्यामुळे काही नागरिक रोडवर आपल्या दारासमोर कचरा टाकत असल्यामुळे काही तक्रारी येत असल्यामुळे हा उपक्रम चालू करण्यात आला हिंगोली नगरपरिषदेने आता प्रत्येक वार्डामध्ये आपल्या घरासमोर क्यूआर कोड हा उपक्रम चालू करण्यात आला.
प्रत्येक घरासमोर क्यू आर कोड लावण्यात आला हा स्कॅन करून तरच कचरा घेण्यात येईल हिंगोली नगरपरिषद च्या वतीने स्वच्छता विभाग यांच्या वतीने व मुख्याधिकारी अरविंद मुंडे मार्गदर्शनच्या खाली अभियंता रत्नाकर.अडशिरे. सनोवर तसलीम स्वच्छता विभाग निरीक्षक बाळू बांगर व स्वच्छता विभागामध्ये कर्मचारी पश्चिम घेत आहे दरम्यान शहरातील सर्व गोळा गोळा सुका कचरा करण्यासाठी पालिकेने 20 घंट्या गाड्या सुरू केले आहेत त्या घंट्या गाड्या म्हणून कचरा गोळा डम्पिंग ग्राउंड वर टाकला जात आहे.
या कचऱ्याचे वर्गीकरण करून ओल्या कचऱ्यापासून गांडूळ खत केले जाते सुका कचरा पासून प्रक्रिया केली जात आहे दररोज शहरातून दोन ते तीन कचरा गोळा केले जात आहे व दररोज कचरा घंटी गाडा आल्यावरच स्कॅन करूनच कचरा घेतला जाणार आहे मुख्याधिकारी सांगितले
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा