नायगाव शहर कार्यकारणी जाहीर झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन होत आहेत
शिवशाही वृत्तसेवा,नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
नायगाव शहर कार्यकारणी जाहीर झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन होत आहेत व तसेच गजानन पाटील चव्हाण यांची उपाध्यक्षपदी व तसेच दत्ता जाधव यांची शहर सरचिटणीस पदी निवड झाल्याबद्दल तसेच ओमकार पांचाळ सरचिटणीसपदी निवड झाल्याबद्दल संजय गुजरवाडी शहर चिटणीस पदी निवड झाल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले हे निवड भाजपा नांदेड ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ संतुकराव हंबर्डे,
नायगाव शहराध्यक्ष माधव पाटील कल्याण यांच्या वतीने करण्यात आली आहे यावेळेस सर्व पद अधीकारी उपस्थित होते ,
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा