अयोध्येतील श्रीराम मंदिर निर्मितीचा खर्च आकडा शकोटी
![]() |
ram mandir ayodhya |
अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या बांधकामासाठी अंदाजे अकराशे कोटी रुपये खर्च येणार आहे. मंदिर निर्मितीचे काम येत्या साडेतीन वर्षात पूर्ण होईल अशी माहिती श्री राम जन्मभूमि मंदिर निर्माण ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंद गिरी महाराज यांनी सोमवारी येथे दिली. श्री राम जन्मभूमि मंदिर निर्माण यासाठी निधी संकलन आणि गृह संपर्क अभियानासाठी ते नागपुरात आले होते यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा